माजलगाव (प्रतिनिधी)
माजलगाव मतदार संघातील,आनंदगाव,लोणगाव,वाघोरा,सुलतानपुर(माळेवाडी)येथे दि.२२ऑक्टोबर रोजी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार भाई ॲड नारायण गोले पाटील यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठका घेण्यात आल्या यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार भाई ॲड नारायण गोले पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई लक्ष्मण आप्पा चव्हाण, तालुका सह चिटणीस भाई राहुल सोळंके, भाई श्रीराम शेवाळे सर, जनार्दन कुदळे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष निलारामजी टोळे,अंगद खांबे यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी गावकऱ्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प केला.