राज्यात ‘या’ 13 ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार….!

0
20

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय बदल पाहायला मिळत आहेत. अशातच आता विधानसभा निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. तसेच अनेक उमेदवारांनी निवडणूक अर्ज देखील भरले आहेत.अशातच राज्यात दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना असे गट तयार झाले आहेत.मात्र आता या विधानसभेत राज्यातील 13 मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्ष असा सामना रंगणार आहे.तर आज आपण पाहुयात नेमके ते 13 मतदारसंघ कोणते आहेत.

या 13 ठिकाणी होणार चुरशीची लढत :
बारामती विधानसभा :
अजित पवार (अजित पवार गट)
युगेंद्र पवार (शरद पवार गट)

इंदापूर विधानसभा :
दत्तात्रय भरणे (अजित पवार गट)
हर्षवर्धन पाटील (शरद पवार गट)

हडपसर-
चेतन तुपे (अजित पवार गट)
प्रशांत जगताप (शरद पवार गट)

तासगाव विधानसभा :
संजयकाका पाटील (अजित पवार गट)
रोहित पाटील (शरद पवार गट)

चिपळूण विधानसभा :
शेखर निकम (अजित पवार गट)
प्रशांत यादव (शरद पवार गट)

वसमत विधानसभा :
चंद्रकांत नवघरे (अजित पवार गट)
जयप्रकाश दांडेगावकर (शरद पवार गट)

कोपरगाव विधानसभा :
आशुतोष काळे (अजित पवार गट)
संदीप वर्पे (शरद पवार गट)

उदगीर विधानसभा :
संजय बनसोडे (अजित पवार गट)
सुधाकर भालेराव (शरद पवार गट)

कागल विधानसभा :
हसन मुश्रीफ (अजित पवार गट)
समरजित घाटगे (शरद पवार गट)

अहेरी विधानसभा :
धर्माराव अत्राम (अजित पवार गट)
भाग्यश्री आत्राम (शरद पवार गट)

आंबेगाव विधानसभा :
दिलीप वळसे (अजित पवार गट)
देवदत्त निकम (शरद पवार गट)

मुंब्रा विधानसभा :
नजीब मुल्ला (अजित पवार गट)
जितेंद्र आव्हाड (शरद पवार गट)

वडगाव शेरी विधानसभा :
सुनील टिंगरे (अजित पवार गट)
बापूसाहेब पठारे (शरद पवार गट)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here